Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
जम्मू-काश्मीर: हंडवारा येथील चिनार पार्क मध्ये तपासणी दरम्यान दोन जणांना अटक, दहशतावादी संघटनेसोबत काम करत असल्याचा आरोप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/terrorist-jk.png)
जम्मू-काश्मीर: हंडवारा येथील चिनार पार्क येथे तपासणी दरम्यान पोलिसांनी दोन जणांना अटक केलेली आहे. चौकशी दरम्यान ही बाब समोर आली की हे दोघे दहशतवादी संघटनेत सहयोगी म्हणून काम करीत होते. दक्षिण काश्मीरमधील दहशतवाद्यांमध्ये शस्त्रे आणि दारूगोळा वितरित करण्याचे ते काम करत होते. अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे.