breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
जम्मू-काश्मीर: श्रीनगर मध्ये CRPF च्या 110 बटालियन वर दहशतवादी हल्ला
जम्मू-काश्मीर: जम्मू आणि काश्मीर च्या श्रीनगरमधील नौगाव मध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या (केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या) 110 बटालियनवर हल्ला केलेला आहे. आतापर्यंत कोणतीही इजा झालेली नाही अशी माहिती समोर आलेली आहे.