breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
जम्मू-कश्मीर: शोपियानच्या कुटपोरा परिसरातून एक एके रायफल, एक पिस्तूल व एक ग्रेनेड लाँचर जप्त
जम्मू-कश्मीर: शोपियानच्या कुटपोरा परिसरातून एके रायफल, एक पिस्तूल आणि एक ग्रेनेड लाँचर जप्त करण्यात आलेले आहे. आज सकाळपासूनच दहशतवादी आणि सुरक्षारक्षक यांच्यात चकमक सुरु होती.