breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘कोरोना व्हायरस नष्ट होण्यासाठी 15 मिनिटे उन्हात उभे रहा’ – राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. यामुळे देशात कोरोना बाधितांचा आकडा आता 171 वर गेला आहे. यासंदर्भात, सर्वांनी 15 मिनिटे उन्ह घ्यायला हवे. यामुळे आपल्या शरिराला व्हिटॅमीन ‘डी’ मिळते. तसेच यामुळे कोणताही व्हायरस नष्ट होतो, असे देशाचे केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी म्हटले आहे. 

कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे संसद भवन परिसरातील कँटीन कॅशलेस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार आता 31 मार्चपासून कॅश शिवाय कुणालाही काहीही विकत घेता येणार नाही. संसद भवनाचे कँटीन कॅशलेस करण्याच्या दृष्टीने एसबीआयचे प्रीपेड कार्डदेखील तयार करण्यात येत आहेत. या कार्डच्या माध्यमानेच कॅटीनमधून नाश्ता, लंच आदी घेता येणार आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसपासून संरक्षणासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता 31 मार्चपासून एसबीआयच्या कार्डनेच व्यवहार होतील

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button