Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
कुस्तीपटू बबीता फोगाट यांनी सरकारी नोकरीला ठोकला रामराम…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/BABITA-FOGAT.jpg)
नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बबीता फोगाट यांनी आपल्या क्रीडा उपनिदेशक पदाचा राजीनामा देत सरकारी नोकरीला रामराम ठोकलेला आहे. त्या राजकारणात प्रवेश करणार असून भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर पोटनिवडणूक लढवणार असल्याचे वृत्त आहे.