Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
कर्नाटकमधील मान्सून अधिवेशनाच्या कामकाजाच्या प्रत्येक पाचव्या दिवशी सदस्यांची होणार कोरोना चाचणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Madhuswamy-1.jpg)
कर्नाटक: 21 सप्टेंबरपासून सुरू होणार्या मान्सून अधिवेशनाच्या कामकाजाच्या प्रत्येक पाचव्या दिवशी सर्व सदस्यांची कोरोना व्हायरस चाचणी घेण्यात येईल. सदस्यांच्या जागांमध्ये पारदर्शक विभाजनही स्थापित करण्यात आलेले आहे, कर्नाटकचे संसदीय कार्यमंत्री जे.सी. मधु स्वामी यांनी याबाबत माहिती दिलेली आहे.