Breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा
औरंगाबादेत 128 रुग्णांची वाढ;कोरोनाचा कहर सुरुच
![# Covid-19: Worrying! Even after vaccination, many suffer from coronary heart disease](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/corona_positive-2.jpg)
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 128 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामध्ये 65 पुरूष, 63 महिला आहेत. आतापर्यंत एकूण 6641 कोरोनाबाधित आढळले असून 3241 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 300 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 3100 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.