Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
इतर देशांच्या तुलनेत भारताची परिस्थिती चांगली, लॉकडाउन आणि नियमांचे पालन केल्यामुळे यश- नरेंद्र मोदी
![The youth of the country will get the best content in Indian languages from primary to higher education - Prime Minister](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/modi-6-2.jpg)
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फ्रेंसद्वारे 21 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा करत आहेत. आपल्या 15 मिनीटांच्या ओपनिंग कमेंट्समध्ये मोदींनी कोरोनाविरोधातील लढाईत सरकारच्या उपाययोजना, राज्यांचा सहयोग, कोरोनापासून वाचण्याचे उपाय, लॉकडाउनचा परिणाम, अनलॉक-1 , अर्थव्यवस्था आणि रिफॉर्म्सबाबत माहिती दिली. यावेळी मोदी म्हणाले की, जगातील मोठ-मोठे जानकार आपल्या लॉकडाउन आणि नियमांबाबत चर्चा करत आहेत. देशातील रिकव्हरी रेट 50% पेक्षा जास्त झाला आहे.