breaking-newsताज्या घडामोडी
आसाममधील Kaziranga National Park 21 ऑक्टोबर पासून पुन्हा पर्यटकांसाठी खुलं होणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Kaziranga-National-Park.jpg)
मुंबई: आसाम मधील काझीरंगा नॅशनल पार्क आणि टायगर रिझर्व्ह 2020-21 वर्षासाठी पर्यटकांना 21 ऑक्टोबर पासून पुन्हा खुलं होणार आहे.
मुंबई: आसाम मधील काझीरंगा नॅशनल पार्क आणि टायगर रिझर्व्ह 2020-21 वर्षासाठी पर्यटकांना 21 ऑक्टोबर पासून पुन्हा खुलं होणार आहे.
Assam: Kaziranga National Park and Tiger Reserve is scheduled to be opened for tourists season 2020-21 with effect from 11 am of October 21. (File photo) pic.twitter.com/uLguBxElJ9
— ANI (@ANI) October 19, 2020