Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
‘आर्थिक मंदीमुळे रोजगार निर्मिती घटणार, १५ लाख नोकऱ्या जाण्याची शक्यता’

नवी दिल्ली | चालू आर्थिक वर्षात आर्थिक मंदीमुळे रोजगार निर्मिती घटणार आहेत. तब्बल १६ लाख रोजगार घटण्याची शक्यता वर्तवण्यात येते. एसबीआयच्या अहवालात अंदाज वर्तवण्यात आला आहे. मागील आर्थिक वर्षात 89.7 लाख नवे रोजगार तयार झाल्याची आकडेवारी भविष्य निर्वाह निधी संस्था म्हणजे EPFO ने दिली होती.
यावर्षी भारतीय स्टेट बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार ही संख्या किमान पंधरा लाखाने घटण्याची शक्यता वर्तवण्यात आली.