breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतही घरातच ठेवल्याने कोरोनाग्रस्ताचा मृत्यू, पत्नीविरोधात गुन्हा

भंडारा | कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतरही रुग्णाला घरातच ठेवल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार लाखांदूरमध्ये घडला असून हलगर्जी केल्याप्रकरणी पत्नीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कोरोनाचा फैलाव आता ग्रामीण भागातही पाहायला मिळतोय. ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण लाखांदूर येथे हलगर्जीपणा केल्यामुळे कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. लाखांदूर येथे ही घटना घडली असून 28 सप्टेंबरला मृताचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button