Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
अहमदाबाद येथे आजपासून सुरु होणाऱ्या कर्फ्यू पूर्वी मोठ्या प्रमाणावर गर्दी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/gardi.jpg)
अहमदाबाद: आज रात्री 9 वाजल्यापासून सुरू होणार्या कर्फ्यूच्या आधी बाजारात गर्दी दिसून आली; सोमवारपर्यत राहण्यास निर्बंध लावले आहेत. “प्रत्येकजण नियम पाळत होता. दिवाळीमुळे गर्दी हाताबाहेर गेली आणि लोक सामाजिक अंतर राखू शकले नाहीत,” एका दुकान मालकाचे म्हणणे आहे.