breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी
अफगाणिस्तानमध्ये Qala-e-Naw शहरातील दुकानात झालेल्या स्फोटात 2 नागरिकांचा मृत्यू तर 2 जण जखमी
![A factory blast in Himachal Pradesh kills seven women](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Baghdad-Blast.jpg)
नवी दिल्ली: अफगाणिस्तानमधील Qala-e-Naw शहरातील दुकानात झालेल्या स्फोटात 2 नागरिकांचा मृत्यू तर 2 जण जखमी झालेले आहेत.