Breaking-newsताज्या घडामोडी
अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची त्र्यंबकेश्वराला महापूजा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/217605dd-52d2-4980-9b5e-6763f564f1fc.jpg)
नाशिक ।महाईन्यूज । प्रतिनिधी
श्री. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सवानिमित्त आज महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार छगन भुजबळ यांनी श्री. संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर त्र्यंबकेश्वर येथे सपत्निक महापूजा केली. यावेळेस उपस्थित भाविकांना भुजबळ यांनी यात्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या.