breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

IND vs WI : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा

IND vs WI : भारत-वेस्ट इंडिज मालिकेला येत्या १२ जुलैपासून सुरूवात होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला २ कसोटी सामने, ३ वनडे सामने आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या दौऱ्यासाठी आज भारतीय संघाची घोषणा केली आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी, उमरान मलिक आणि संजू सॅमसन या खेळंडूना संघात संधी दिली आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल , मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

हेही वाचा – PMPML कडून शाळांतील विद्यार्थ्यांकरिता अनुदानित पासेसचे वितरण

https://twitter.com/BCCI/status/1672175213084295170

https://twitter.com/BCCI/status/1672175427509686274

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (वीसी), शार्दुल ठाकूर, आर जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button