breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

तुमचे बचत खाते बंद करायचे असल्यास कोणती बँक किती शुल्क आकारते?

Bank Account Closing Fee : तुमच्या एखाद्या खात्यातील व्यवहार बंद असतील तर त्यावर तुमच्याकडून शुल्क आकारले जाणार आहे. तुम्हाला हे माहिती आहे का की, तुम्ही एखादे बँक खाते बंद केल्यानंतरही तुम्हाला त्यावर क्लोजिंग शुल्क भरावे लागते. त्यामुळे हे शुल्क किती असते आणि त्याची कालमर्यादा किती असते हे जाणून आहोत.

SBI

बचत खाते १५ दिवस ते एक वर्षाच्या आत बंद केल्यास ग्राहकाला ५०० रुपये आणि जीएसटी शुल्क भरावे लागेल.

HDFC BANK

१५ दिवस ते एक वर्षाच्या आत खाते बंद केल्यास ५०० रुपये शुल्क आकारले जाते.

हेही वाचा – ‘राज्यातील सर्व जागा लढवणार’; प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

CANARA BANK

एका वर्षाच्या आत खाते बंद केल्यास जीएसटीसह २०० रुपये भरावे लागतील.

ICICI BANK

एका वर्षाच्या आत खाते बंद केल्यास ५०० रुपये शुल्क भरावे लागेल.

YES BANK

वर्षभरानंतर कधीही खाते बंद करायचे असल्यास ५०० रुपये शुल्क भरावे लागेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button