TOP Newsआरोग्यताज्या घडामोडी

हिवाळ्यात कोरड्या त्वचेची घ्या अधिक काळजी..चुकूनही लावू नका या गोष्टी..

हिवाळा सुरू होताच आपली स्किन कोरडी  पडू लागते. ज्यांची स्किन आधीपासूनच ड्राय असते अश्यांना तर हिवाळ्यात प्रचंड टेन्शन येतं. 

जर तुमच्या त्वचेवर लाल रंगाचे डॉट्स किंवा पिलिंग (चेहऱ्याची त्वचा कोरडी होऊन निघू लागणे ) होत असेल किंवा सुरु झालं असेल तर समजून घ्या की, 

विशेषतः कोरडी त्वचा असलेल्या महिलांसाठी हिवाळा फार त्रासदायक असतो, बऱ्याचदा कोरड्या त्वचेसाठी  उपाय करतो.

अनेक प्रकारच्या क्रीम्स , मॉइस्चरायझर  सगळं वापरतो पण तरीही  फरक पडत  वेळी काय लक्षात ठेवलं पाहिजे आणि कशापासून सावध राहीलं पाहिजे हे आज पाहूया.

हिवाळ्यात त्वचेची अधिक काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. 

त्वचेवर टोमॅटो वापरू नका

तसे, टोमॅटो हे आरोग्य आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. परंतु ते थंड हवामानात वापरले जाऊ नये, कारण त्याचा प्रभाव अम्लीय असतो. आम्लयुक्त असल्याने ते तुमच्या त्वचेतील नैसर्गिक तेल काढून टाकू शकते.

सुगंधी  प्रोड्क्टसपासून लांबच राहा

जर तुमची त्वचा अति ड्राय असेल तर सुंगंधी प्रोड्क्टसपासून तुम्ही लांब च राहिलेलं बरं. असे प्रोडक्टस तुमच्या त्वचेला आणखी इरिटेड करू शकतात. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button