आरोग्यताज्या घडामोडी

दुपारच्या जेवणासाठी उशीर होत असेल तर ‘हे’ तीन उपाय नक्की करून पाहा..

Health Tips : आपल्यापैकी बरेच जण कामाच्या गडबडीत म्हणा किंवा इतर कोणत्याही कारणास्तव जेवण करायचे विसरून जातात. तसेच जे दिवसभर ऑफिसमध्ये असतात अशांना वेळेवर जेवण करणे नाही जमू शकत. आणि दुपारचे जेवण वेळेवर न झाल्यास याचे थेट परिणाम पचनक्रियेवर होऊ शकतो. दुपारच्या जेवणाला उशीर झाल्यास गॅस, पोट फुगणे, सुस्ती वाटणे आणि डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. आणि असे होऊनही तुम्हला तुमची पचनक्रिया सुरळीत ठेवायची असेल तर ‘या’ टिप्स फोल्लो करा, नक्कीच फायदा होईल.

दुपारचे जेवण योग्य वेळी झाले नाही अंतर पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठीचे उपाय

  1. सकाळी ११ ते १ ही दुपारच्या जेवणासाठी योग्य वेळ मानली जाते. आणि जर आपल्याला या वेळेत जेवलं करायला जमत नसेल तर या वेळेत कमीत कमी १ ग्लास पाही नक्क्की प्या. जेवण न झाल्याने या वेळेत पाणी पिल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत तर होतेच पण चयापचय क्रियेचा वेग देखील चांगल्या प्रकारे वाढतो. आणि विशेष म्हणजे पाणी पिताना आरामात बसून पाणी प्यावे, पाणी पिण्यास घाई करू नये.
  2. अनेकदा आपण निरीक्षण केले असेल की दुपारची जेवणाची वेळ चुकल्याने आपल्याला पोटाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुम्ही दुपारचे जेवण करत नसाल तर तुम्ही आहारात फळांचं सेवन केलं पाहिजे. फळांमध्ये पण रसदार फळांना प्राधान्य दिले पाहिजे. दुपारच्या जेवणाच्या वेळेत तुम्ही पपई, चिकू, केळी यांसारखी फळे खाऊ शकता. फळांसोबतच तुम्ही खजूर देखील खाऊ शकता, ज्यामुळे गॅस किंवा पोट फुगण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही.
  3. जेवणाचा वेळ निघून गेल्यास या गोष्टी खाल्ल्यानंतर दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास सकस जेवण करावे आणि त्यानंतर तूप आणि गुळ खावा. ज्यामुळे गॅस, पोट फुगणे किंवा ऍसिडिटीची समस्या उद्भवणार नाही.

हेही वाचा – ‘ओबीसी जनगणनेला विरोध नाही, पण..’; देवेंद्र फडणवीस यांचं विधा

आम्ही या लेखाच्या माध्यमातून सांगितलेल्या या टिप्स जरी तुम्ही फॉलो केल्या तरी तुम्हाला चांगला फरक पाहायला मिळेल. अनेक प्रकारच्या समस्यांपासून तुमच्या दूर राहण्यास नक्कीच मदत होणार आहे. ते म्हणतात ना की माणसाचा आहार सकस असेल तर आरोग्य देखील तंदरुस्त राहते. त्याचप्रमाणे आपण आपल्या आहारावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपले खाण्याचे वेळापत्रक आपल्या जीवनाच्या वेळापत्रकानुसार असले पाहिजे आणि कठोर नसावे आणि ‘एकच आकार सर्वांसाठी फिट आहे’; माझ्या मते, आपल्या परिस्थिती आणि शक्यता लक्षात घेऊन आपण जे खातो त्यात देखील समाविष्ट आहे.

जर तुम्हाला खाल्ल्यानंतर एक तासाने अन्नाची इच्छा होत असेल तर मी स्नॅकिंग सुरू करेन. स्नॅकिंग थकवा टाळण्यास मदत करू शकते, कमी रक्तातील साखरेला प्रतिबंध करा, अतिरिक्त पोषक तत्वांचा पुरवठा करा आणि तुम्ही दिवसाच्या मध्यभागी व्यायाम करत असाल तर ते विशेषतः आवश्यक आहे. चिप्स आणि/किंवा कँडी सारख्या विशिष्ट स्नॅक्सवर नियंत्रणाबाहेर जाऊ नका, कारण ते पदार्थ तुम्हाला असमाधानी वाटतात आणि आणखी हवे आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button