breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

चांगल्या आरोग्यासाठी किती तास शारीरिक हालचाल आवश्यक? चला जाणून घेऊया..

Health Tips | चांगल्या आरोग्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या दिवसात चार तासांपेक्षा जास्त शारीरिक हालचालींचा समावेश असावा. यात हलका, मध्यम किंवा जोरदार व्यायामाचा समावेश असावा.

हलक्या व्यायामात काम करण्यापासून ते रात्रीचं जेवण बनवणं यांचा समावेश करू शकता. आदर्श दैनंदिन दिनचर्यामध्ये सहा तास बसणं आणि पाच तास उभं राहण्याचादेखील समावेश असावा, असं संशोधकांचं म्हणणं आहे.

हेही वाचा     –      Pimpri Chinchwad | हातात पिस्तुल घेऊन रिल्स बनवणाऱ्यांना बेड्या, पाच जणांवर गुन्हा दाखल 

व्यायामाच्या वेळेची जागा झोपेने घेतल्यास झोप आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. परंतु बैठ्या वर्तनाची जागा व्यायामाने घेतल्यास ते फायदेशीर ठरतं. तसंच किमान आठ तास झोप आवश्यक असल्याचं नवीन संशोधनात आढळून आलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button