breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#Covid-19: बुलढाणा जिल्ह्यात उद्या लॉकडाऊन
![A complete curfew in Parbhani from 7 pm to 31 March this evening](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/CoroanLockdown-4-1.jpg)
बुलढाणा |
बुलढाणा जिल्ह्यात उद्या कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
वाचा- महाराष्ट्राचा जीडीपी यंदा 5.7% इतका राहण्याची शक्यता, राज्याच्या आर्थिक सर्व्हेक्षणाचा अंदाज