breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
#Covid-19: भारतामध्ये कोविड 19 रिकव्हरी 62 लाखांच्या पार; जगात सर्वाधिक
![The number of corona victims in the country is 1,08,02,591](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/el-coronavirus-no-esta-vivo-ni-muerto-5.jpg)
नवी दिल्ली: भारतामध्ये आज कोरोनामुक्त रूग्णांची संख्या 62 लाखांच्या पार गेलेली आहे. देशात सलग 5 व्या दिवशी अॅक्टिव्ह रूग्ण 9 लाखापेक्षा कमी आहेत.