breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: देशात 19 ऑक्टोबर पर्यंत कोरोना बाधित रुग्ण शोधण्यासाठी 9,61,16,771 चाचण्या पूर्ण- ICMR
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/corona_positive-1.jpg)
नवी दिल्ली: देशातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचा शोध घेण्यासाठी 19 ऑक्टोबर पर्यंत 9,61,16,771 नमुने तपासण्यात आलेले आहेत. त्यापैकी काल 10,32,795 नमुने तपासण्यात आले, अशी माहिती आयसीएमआरने दिलेली आहे.