breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: देशात आत्तापर्यंत एकूण 10,34,62,778 कोरोनाच्या चाचण्या पार पडल्या- ICMR
![The highest increase in the number of coroners in the Nagar district; 3 thousand 953 new patients](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/how-to-avail-covid-19-.png)
नवी दिल्ली: देशात एकूण 10,34,62,778 कोरोनाच्या चाचण्या पार पडल्याची ICMR यांची माहिती दिलेली आहे. काल दिवसभरात 9,39,309 चाचण्या पार पडल्या आहेत.