breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: देशभरात आजवर कोरोनाच्या 6,43,92,594 चाचण्या पार पडल्या- ICMR
![The highest increase in the number of coroners in the Nagar district; 3 thousand 953 new patients](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/how-to-avail-covid-19-.png)
पुणे: देशभरात मागील 24 तासात कोरोना चाचणी साठी 7,31,534 स्वॅब नमुने घेण्यात आलेल्या आहेत यानुसार आजवरच्या चाचण्यांंची संंख्या 6,43,92,594 इतकी झालेली आहे. यासंदर्भात आयसीएमआर ने माहिती दिलेली आहे.