breaking-newsआंतरराष्टीयआरोग्यताज्या घडामोडी
रशियाच्या Sputnik V vaccineचे 300 मिलियन डोस भारत बनवणार
![# Covid-19: Private hospitals purchase vaccines directly from companies from May 1](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/corona-vaccine_1584368936.jpg)
नवी दिल्ली |
रशियाच्या Sputnik V vaccine चे 300 मिलियन डोस भारत बनवणार आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीएफ) चे सीईओ किरिल दिमित्रीव म्हणाले आहेत की रशिया भारतात तयार झालेल्या स्पुतनीक-व्ही कोरोना लसच्या पहिल्या नमुन्यांची चाचणी करीत आहे. २०२१ मध्ये भारताकडून 300 दशलक्ष डोसचे उत्पादन केले जाईल. अशी माहिती भारतातील रशियन दूतावासाने दिलेली आहे.
वाचा- मुंबईमध्ये ओशिवरा भागात मर्सडीजच्या धडकेत डिलिवरी बॉयचा मृत्यू