breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

ऐन लग्नसराईत सोन्याच्या किंमतीत ‘इतक्या’ रुपयांची वाढ; पहा आजचे दर

Gold Rate Today : जर तुम्हीपण आज बाजारात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण तुम्ही घेत असलेल्या सोन्याचा दरात पुष्कळ वाढ झालं आहे. त्यामुळे जर तुम्ही खरेदीसाठी घराबाहेर पडणार असाल तर तुमच्या शहरातील सोने-चांदीचे दर नक्की जाणून घ्या..

काय आहेत आजचे सोन्या- चांदीचे ताजे दर :

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६२,८९० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६२,७९० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. तर दुसरीकडे चांदीचे दर आज ७७,५०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७५००० इतकी होती.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा)

हेही वाचा  –  पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घ्या; उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आदेश 

दरम्यान, भारतात आपण सोन्याकडे फक्त गुंतवणूक म्हणून बघत नाही तर ते स्त्रीधन असते. म्हणून ग्राहक अजूनही सोने खरेदीला पसंती देतात मात्र या वर्षाच्या शेवटपर्यंत दर ७०,००० प्रती तोळा होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे तेव्हा ग्राहक कसा प्रतिसाद देतात हे बघणे महत्वाचे असेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button