breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

सोन्याच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Price Today | उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या किंमती भारतभर बदलत असतात. अशातच आज सोने चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. देशांतर्गत बाजारात आजा सोन्या चांदीच्या दरात चांगलीच घट झाली आहे.

आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७२,९१० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७४,१५० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती.

हेही वाचा      –      Pimpri Chinchwad | २४ अनधिकृत जाहिरात धारक, आतापर्यंत २० फलकांवर निष्कासनाची कारवाई 

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ९१,३९० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ९४,४८० रुपये प्रतिकिलो होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button