Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडीमनोरंजन
Golden Globe Awards : गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावणाऱ्या विजेत्यांची संपूर्ण यादी जाहीर
![The complete list of Golden Globe Award winners has been announced](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Golden-Globe-Awards--780x470.jpg)
Golden Globe Awards 2024 : ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा २०२४’ हा जगभरातील लोकप्रिय पुरस्कार सोहळा आहे. यंदाचं या पुरस्कार सोहळ्याचं ८१ वं वर्ष आहे. सिनेसृष्टीतील हा प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदा या पुरस्कार सोहळ्यात ‘ओपनहाइमर’ आणि ‘बार्बी’ या सिनेमांचा चांगलाच बोलबाला पाहायला मिळत आहे.
गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावणाऱ्या विजेत्यांची संपूर्ण यादी
- सर्वोत्कृष्ट मोशन सिनेमा (नॉन इंग्लिश लँग्वेज) – एनाचमी ऑफ अ फॉल (नीयोन)
- सर्वोत्कृष्ट विनोदवीर (टीव्ही विभाग) – रिकी गर्विस
- सर्वोत्कष्ट अभिनेता (टीव्ही विभाग) – जेरेमी ऍलन व्हाइट
- सर्वोत्कृष्ट पटकथा – जस्टिन ट्रायट, आर्थर हरारी – एनाटमी ऑफ अ फॉल
हेही वाचा – ‘दिशाभूल थांबवा, अन्यथा ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढू’; बाबा कांबळे
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता टीव्ही विभाग – मॅथ्यू मॅकफॅडियन
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – रॉबर्ड डाउनी (ओपनहाइमर)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – डा वाइन जॉय रैंडोल्फ
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – क्रिस्तोफर नोलन
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – एलिजाबेथ डेबिकी
- सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन सिनेमा – द बॉय अँड द हेरॉन
- सर्वोत्कृष्ट विनोदवीर अभिनेत्री – एम्मा स्टोन
- सिनेमॅटिक आणि बॉक्स ऑफिस अॅचिवमेंट अवॉर्ड – बार्बी