breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई
#SSRCase: रकुल प्रीत सिंगला समन्स जारी मात्र तिच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही: NCB
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/rakul.jpeg)
मुंबई: NCB ने दिलेल्या माहितीनुसार, Rakul Preet Singh ला काल समन्स जारी करण्यात आलेला आहे. दरम्यान तिच्याशी विविध प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र तिच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाहीये.