Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई
#SSRCase: कंगना रनौत आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार
![Actor Kangana Ranuat says rapist has to be hanged openly](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Kangana-Ranaut-case-mumbai-1.jpg)
मुंबई: काही दिवसांंपासुन कंंगना विरुद्ध शिवसेना हा वाद सुरु असताना याच पार्श्वभुमीवर आज कंंगना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंंह कोश्यारी यांंची भेट घेणार आहे.