breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई
#SSRCase: अभिनेता सुशांत याची आत्महत्या नाही तो खून आहे- नारायण राणे
![Action will be taken against Union Minister Narayan Rane's Neelratna bungalow](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/narayan-rane01.jpg)
मुंबई: सुशांत याची आत्महत्या नाही तो खून आहे असे नारायण राणे यांनी म्हटलेले आहे. तसेच यामध्ये एक मंत्री जाईल यामध्ये उद्धव ठाकरे यांचा पुत्र असेल असे ही राणे यांनी धक्कादायक विधान केलेले आहे.