मधुमेह असताना शारीरिक संबंध ठेवता येतात का? काय खरं काय खोटं जाणून घ्या
![Can you have sex with diabetes? Know what is true and what is false](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/537184-relation-780x470.webp)
सध्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेक सल्ले दिले जातात. आपण अनेकदा आरोग्यासंदर्भातील प्रश्न तज्ज्ञ किंवा डॉक्टरना विचार असतो. पण काही असे प्रश्न असतात ज्यावेळेस डॉक्टरना विचारणे कठीण होऊन जाते. मधुमेह आणि शारीरिक संबंध असाच एक विषय आहे ज्याविषयी अजूनही जनजागृती झालेली नाही. तुम्ही या विषयावर डॉक्टरांशी खुलेपणाने बोलणे आवश्यक आहे. अनेकदा असे दिसून येते की लोक शारीरिक संबंधांबद्दल बोलत नाहीत आणि आरोग्याशी संबंधित समस्या असल्यास त्यांचे वैवाहिक जीवन बिघडते. शारीरिक संबंधामुळे अनेक गोष्टींचा फायदा होत असतो.
शारीरिक संबंध रक्तदाब कमी करण्यापासून तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करतात. परंतु जर तुम्हाला टाईप 2 मधुमेहाचा त्रास होत असेल तर, शारीरिक संबंध तुमच्यासाठी तितके चांगले नसतील. क्लीव्हलँड क्लिनिकमध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार, मधुमेहामुळे तुमच्या लैंगिक संबंधांच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
शारीरिक संबंधामुळे अनेक गोष्टींचा फायदा होत असतो. शारीरिक संबंध रक्तदाब कमी करण्यापासून तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करतात. परंतु जर तुम्हाला टाईप 2 मधुमेहाचा त्रास होत असेल तर, शारीरिक संबंध तुमच्यासाठी तितके चांगले नसतील. क्लीव्हलँड क्लिनिकमध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार, मधुमेहामुळे तुमच्या लैंगिक संबंधांच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.