breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
Breaking News: ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या सेटवर तब्बल 27 जणांंना कोरोनाची लागण
‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या साताऱ्यातील सेटवर तब्बल 27 जणांंना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले आहे. त्यांची प्रकृती चांगली असल्याचं समजतय
तसेच ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची प्रकृती चिंताजनक असून साताऱ्यातील रुग्णालयात त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.कोरोनाचा संसर्ग झाल्याने साताऱ्यातील चित्रीकरण थांबवलं आहे.