breaking-newsमनोरंजन
राम गोपाल वर्मा बनविणार संजय दत्तच्या खऱ्या आयुष्यावर चित्रपट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/sanjay-dutt-with-ram-gopal-varma-.jpeg)
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा संजय दत्तच्या जीवनावर खरा बयोपिक बनविणार असल्याचे वृत्त आहे. हा चित्रपट १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटावर आधारित असेल. यामध्ये संजय दत्तला Ak-56 रायफल ठेवल्यामुळे अटक करण्यात आली होती.
राम गोपाल वर्मा म्हणाले, ‘१९९३ मुंबई बॉम्बस्फोट’ वर चित्रपट बनविणार असून यामध्ये संजय दत्तला धमकी देणारे लोक कोण ? तसेच रायफल ठेवण्यास सांगणारे लोक कोण? या सगळ्या प्रश्नानाचे उत्तर चित्रपटातून मिळणार आहेत.