Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
‘मास्टर’ सिनेमा प्रदर्शित झाल्याने अभिनेता विजयच्या चाहत्यांचे वडाळा येथील कार्निवल सिनेमागृहाबाहेर सेलिब्रेशन
![Actor Vijay's fans celebrate outside Carnival Cinema in Wadala](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/vijay.jpg)
मुंबई |
‘मास्टर’ सिनेमा प्रदर्शित झाल्याने अभिनेता विजय च्या चाहत्यांनी मुंबईतील वडाळा येथील कार्निवल सिनेमागृहाबाहेर सेलिब्रेशन केलेले आहे’. यावेळी त्यांनी बाटल्या आणि भांडीवर ‘मास्टर’ चे पोस्टर्स असलेले हँड सॅनिटायझर्स आणि रोपटे वाटले आहेत.
वाचा- #Covid-19: सीरम इंस्टीट्यूटची कोविशिल्ड लस मुंबईत दाखल