Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
‘बिग बॉस’ सीजन 14 देणार 2020 ला उत्तर; सलमान असं का म्हणतोय? पहा…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Bigg-Boss-14-Salman-Khan-boosts-expectations-with-a-new-promo.jpg)
रिअॅलिटी शओ म्हटलं की सर्वांना पहिला शो डोळ्यासमोर येतो तो म्हणजे ‘बिग बॉस’..’बिग बॉस’ चा सीजन 14′ लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचा एक नवा प्रोमो नुकताच समोर आला आहे. ‘2020 मध्ये मनोरंजनाचा सीन पलटणार’ असं सलमान खान या प्रोमो मध्ये सांगत आहे.
या प्रोमो मध्ये दबंग सलमान खानचा अंदाजही एकदम Cool पहायला मिळत आहे. या कार्यक्रमाच्या नव्या प्रोमो मध्ये सलमान एका थिएटरमध्ये पॉपकॉर्न खाताना दिसत आहे. त्यानंतर त्याने एक भन्नाट वाक्य कॅमे-यासमोर म्हटले आहे.
‘2020 ने उठाया प्रश्न, देंगे उत्तर मानते हुए जश्न, अब सीन पलटेगा. क्योंकि बिग बॉस देंगे 2020 को जवाब’ असं या प्रोमोमध्ये सलमान खान म्हणत आहे.