breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश ने दाखल केला अटकपूर्व जामीन अर्ज
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Karishma-Prakash.jpg)
मुंबई: अभिनेत्री दीपिका पादुकोण ची मॅनेजर करिश्मा प्रकाश ने मुंबईतील NDPS कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलेला आहे. NCB कडून करिश्मा प्रकाश हिला समन्स बजावण्यात आलेला होता. मात्र ती चौकशीसाठी उपस्थित राहली नव्हती.