Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनराष्ट्रिय
गोव्यात अश्लिल व्हिडिओ शूट केल्या प्रकरणी अभिनेत्री पूनम पांडेला अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/poonampandey-.jpg)
गोवा: गोव्यात अश्लिल व्हिडिओ शूट प्रकरणी पूनम पांडेला अटक करण्यात आलेली आहे. अभिनेत्री पूनम पांडे यांना गोवा पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. सरकारी मालमत्तेत गैरवर्तन केल्याबद्दल आणि किनाऱ्यावर अश्लील चित्रफीत शूट केल्याप्रकरणी पोलिसांनी तिला अटक केलेली आहे. अधिकारी गोवा फॉर्वर्ड पार्टीच्या महिला आघाडीने याबाबत तक्रार केली होती.