breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
करमणूक क्षेत्राला पुनरुज्जीवन देण्यासाठी सरकारने मदत पॅकेज मंजूर करावे: खासदार नुसरत जहाँ
मुंबई: सिनेसृष्टीला कोरोनामुळे मोठ्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. बंगाल फिल्म इंडस्ट्रीची अवस्था देखील वाईट आहे. हजारो लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. त्यामुळे करमणूक क्षेत्राला पुनरुज्जीवन देण्यासाठी सरकारने मदत पॅकेज मंजूर करावे अशी मागणी टीएमसीचे खासदार नुसरत जहाँ यांनी केलेली आहे.