breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई
कंगना रनौत व तिची बहिण रंगोली चंडेलला मुंबई पोलिसांकडून पुन्हा एकदा समन्स
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/kangana-ranaut-rangoli-chandel.jpg)
मुंबई: अभिनेत्री कंगणा रनौत आणि तिची बहिण रंगोली हिला मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा समन्स बजावलेले आहे. सोशल मीडियावरुन समाजामध्ये तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली तिला पोलिसांनी समन्स बजावलेले आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशावरुन पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे.