breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

अल्लू अर्जुनने वाढदिवसादिवशी केले ‘पुष्पा’चे पोस्टर लाँच

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनने नुकताच त्याचा 37वा वाढदिवस साजरा केला.त्याच्या वाढदिवसादिवशी त्याने त्याच्या आगामी चित्रपट पुष्पाचे पोस्टर लाँच केले.

अल्लू अर्जुनने या चित्रपटाचे हिंदीतही पोस्टर शेअर केलं आहे. हा चित्रपट हिंदीतही येणार आहे.चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार करत आहेत.यापूर्वीही दिग्दर्शक सुकुमार व अर्जुन अल्लूने आर्य आणि आर्य 2मध्ये काम केले आहे.पुष्पाच्या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुन एका वेगळ्या लुकमध्ये आणि खूप रागात दिसतो आहे.

अल्लू अर्जुनचा हा लूक मात्र त्याच्या चाहत्यांना खूप भावतोय… 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button