breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबईराष्ट्रिय
अभिनेत्री कंगना रनौत आणि रंगोलीला मुंबई पोलिसांचा समन्स, 10 नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे आदेश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/kangana-ranaut-rangoli-chandel.jpg)
मुंबई: अभिनेत्री कंगना रनौत आणि बहिण रंगोली चंडेलला मुंबई पोलिसांनी समन्स पाठवलेला असून 10 नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत.