Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
बॉलिवूड अभिनेते इरफान खान याचं निधन…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/irrfan-Khan..jpg)
मुंबई | प्रसिद्ध अभिनेते इरफान खान याचं निधन झाल आहे. वयाच्या ५४व्या वर्षी त्यांनी अखेरचा स्वास घेतला.त्यांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. इरफान खान यांना न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरचा आजार होता.
मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेता इरफान खान यांनी लंडनमध्ये कॅन्सरवर यशस्वी उपचार घेतले होते. त्यानंतर भारतात परल्यावर अचनक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.