breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

अभिनेता इरफान खानची प्रकृती खालावली, आयसीयूमध्ये दाखल

मुंबई | बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इरफान मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल आहे. अलीकडे इरफान खानची आई सईदा बेगम यांचे निधन झाले.

त्यावेळी अशा बातम्या आल्या होत्या की लॉकडाऊनमध्ये घरापासून दूर असल्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अभिनेत्याने अंतिम दर्शन घेतले होते. इरफान खान सध्या मुंबईत आहे. दोन वर्षांपूर्वी मार्च 2018 मध्ये इरफानला त्यांच्या आजाराचे निदान झाले होते. त्याने स्वत: ही धक्कादायक बातमी आपल्या चाहत्यांना दिली. त्याने आपल्या आजारपणाचा खुलासा ट्वीटद्वारे केला होता

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button