राष्ट्रिय
-

चंद्रकांत पाटलांना शाईफेकीची पुन्हा धमकी, घरूनच केलं भिमा कोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन
पुणे : महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे भाजपचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शाईफेकीची…
Read More » -

‘चिल्लर’ वक्तव्यावरून सुषमा अंधारे करणी सेनेवर भडकल्या…
पुणे : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा शिंदे, भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांंनी करणी सेनेवर…
Read More » -

अब्दुल सत्तारांना दुहेरी धक्का, थेट CBI आणि ED कडे तक्रार दाखल
मुंबई : अब्दुल सत्तार यांच्यावर सिल्लोडमधील जमिनी लाटल्याचा आरोप करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांच्यासह 5…
Read More » -

शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर : मुख्यमंत्र्यांच्या घरात झालेल्या चर्चेतील गोष्टी बाहेर, अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली नाराजी
सिल्लोड : भाजपसोबत सरकार स्थापन करुन सहा महिने उलटत नाही तोच शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरात…
Read More » -

“राहुल गांधींनी नागपूरला संघ मुख्यालयात जावं आणि तिथे नतमस्तक व्हावं”; हिमंता बिस्वा शर्मा
“RSS आणि भाजपाला गुरू मानण्यापेक्षा भारतमातेला आणि भारताच्या ध्वजाला गुरू माना” दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद…
Read More » -

राजकीय मानसिकतेतून एकनाथ शिंंदेनी बाहेर यावे, अजित पवार यांचा सल्ला
नागपूरः महाराष्ट्रातील अधिवेशनात एखादं दुसरा चिमटा सोडला तर कधीही कोणत्याही राजकीय नेत्याने राजकीय भाषण केलं नाही. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More » -

नवीन वर्षापूर्वी गुड न्यूज ! या बचत योजनांवरील व्याजदरात 1 टक्क्यांपर्यंत वाढ
नवी दिल्ली : तुम्ही पीपीएफ, नॅशनल सेव्हिंग स्कीम, एमआयएस, सुकन्या समृद्धी योजनांमध्ये पैसे गुंतवले असतील तर ही बातमी तुमच्यासाठी खूप…
Read More » -

दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर
पुणे : राज्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 9 विभागीय मंडळाकडून दहावी, बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे.…
Read More » -

गुड बाय 2022: वर्षभरातील 10 महत्त्वाच्या घटना…
पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी । सरत्या 2022 या वर्षाला निरोप देताना अनेक गोड गोड आठवणी घेऊन जात आहे.…
Read More » -

महापालिकेतल्या शिवसेना भवानावर ताबा मिळवल्यानंतर शिवसेना भवन, सामना वर शिंदे गटाला ताबा मिळवता येईल का?
मुंबई : शिवसेना पक्षावर दावा ठोकल्यानंतर शिंदे गटाने मुंबई महापालिकेतल्या शिवसेना भवानावर ताबा मिळवला आहे, यानंतर आता शिंदे गट शिवसेना…
Read More »









