राष्ट्रिय
-

पुण्यात सहा ठिकाणी आयकर खात्याची छापेमारी, सिटी ग्रुपच्या अनिरुद्ध देशपांडेंच्या पुण्यातील कार्यालयावर विभागाची धाड
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. प्राथमिक माहितीनुसार, आयकर…
Read More » -

कर्जात बुडालेल्या अत्यंत गरीब देशांना कर्ज परतफेडीतून दिलासा मिळणार, G20 जागतीक बैठकीचे भारत नेतृत्त्व करणार
नवी दिल्ली ः भारताच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या G20 बैठकींमध्ये गरीब आणि विकसनशील देशांच्या म्हणजेच ग्लोबल साउथच्या देशांच्या समस्या समोर आणण्याचे पंतप्रधान…
Read More » -

एकच कॉल, प्रॉब्लेम सॉल्व… राहुल कलाटे यांच्या विश्वासार्ह्यतेमुळे प्रचार रॅलीत नागरिकांचा वाढता सहभाग
चिंचवड ः चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचाराचा झंझावात पहायला मिळत आहे. कोणत्याही समस्येप्रसंगी राहुल कलाटे हजर…
Read More » -

सत्यजीत तांबे भाजपमध्ये प्रवेश करणार? ट्वीटनंतर चर्चांना उधाण
सत्यजीत ताबेंचा नेमका कुणाला इशारा.. नाशिक : काँग्रेसचे बंडखोर आमदार सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातून विजय संपादन केलं आहे.…
Read More » -

प्रसारमाध्यमावरील छापेमारी कुठल्या लोकशाहीत बसते? उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर निशाणा
केंद्र सरकारकडून माध्यमांचा गळा घोटण्याचं काम सुरू मुंबई : बीबीसीच्या कार्यालयावरती आयकर विभागाने छापे टाकले आहेत. या धाडीदरम्यान आधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे…
Read More » -

‘भाऊंनी जोडलेली माणसे हीच माझी ताकद’; अश्विनी जगताप
लोकांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे एक नवीन उर्जा मिळते पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक प्रचारादरम्यान आज भाजपच्या अधिकृत उमेदवार अश्विनी लक्ष्मण…
Read More » -

Chinchwad Assembly By-Election: मान डोलवणारा ‘होयबा’ हवा की, विधानसभेत गरजणारा वाघ हवा, राहुल कलाटे यांच्या शिट्टी चिन्हाच्या हायटेक प्रचारावर जोर
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकः सोसायटीधारक अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या पाठिशी पिंपरी ः चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना…
Read More » -

‘आरपीआय’ आठवले गटाचा निर्धार : अश्विनी जगताप यांना एक लाखाचे मताधिक्य देणार!
दिवंगत जगताप यांच्यामुळेच स्थायी समिती सभापतीपदी मागासवर्गीय महिलांना संधी पिंपरी : दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी पिंपरी-चिंचवडमधील दीन-दलित, वंचित नागरिकांना…
Read More » -

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू; न्यायालयाने केली महत्वपुर्ण टिप्पण्णी
नवी दिल्ली | गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि…
Read More » -

‘देवेंद्र फडणवीस हे जगातील दहावं आश्चर्य’; संजय राऊत
शरद पवारांची मान्यता असती, तर ते सरकार पाच वर्षे चाललं असतं मुंबई : २०१९ चा पहाटेचा शपथविधी शरद पवार यांच्याशी…
Read More »









