क्रिडा
-

‘…म्हणून मी भारताचे राष्ट्रगीत गायलो’, ‘त्या’ पाकिस्तानी चाहत्याची कबुली!
आशिया कप स्पर्धेमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी असणारे भारत पाकिस्तान संघ १९ सप्टेंबरला पहिल्यांदा एकमेकांसमोर उभे राहिले. या सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानवर सहज…
Read More » -

डॉ. सविता पांढरे यांना मास्टर्स अॅथलेटिक्समध्ये सात पदके
मलेशियातील बांदराया पुलाऊ पिनाग स्टेडियमवर झालेल्या पहिल्या एशिया पॅसिफिक मास्टर्स २०१८ स्पर्धेमध्ये मुंबईच्या डॉ. सविता पांढरे यांनी अॅथलेटिक्सच्या विविध प्रकारांमध्ये…
Read More » -

पंखा चोरीच्या संशयातून हत्या, राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंगपटू आरोपी
औरंगाबादमध्ये कचरा ट्रकवरील चालकाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी मध्यरात्री घडली होती. चोरट्यांच्या मारहाणीत हा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती…
Read More » -

Asia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात
अनुभवी शोएब मलिकने अखेपर्यंत मैदानात तळ ठोकून केलेल्या नाबाद ५१ धावांच्या जोरावर पाकिस्तानने Super 4 गटात अफगाणिस्तानवर ३ गडी राखून…
Read More » -

द्रोणाचार्य पुरस्कार नाकारल्याने तेजा यांचा प्रशिक्षकपदाचा राजीनामा
द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस झाली असतानादेखील एका मागील घटनेचे कारण पुढे करीत पुरस्कार नाकारण्यात आल्याने संतप्त तिरंदाजी प्रशिक्षक जीवनज्योतसिंग तेजा यांनी…
Read More » -

‘या’ एका चुकीमुळे विरूष्का झाले ट्रोल
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांची जोडी नेहमीच अनेकांच्या चर्चेचा विषय असते. काही दिवसांपूर्वी दोघांची…
Read More » -

Asia Cup 2018 Ind vs Pak : केदार जाधवने केला ‘हा’ विक्रम, ठरला पहिला भारतीय गोलंदाज
Asia Cup 2018 Ind vs Pak : क्रिकेटमधील सर्वात हाय व्होल्टेज सामन्यात बुधवारी साखळी सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ८…
Read More » -

कर्णधार विराट कोहलीला खेलरत्न पुरस्कार जाहीर
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार…
Read More » -

पांड्या जायबंदी, भारताच्या चिंतेत वाढ
आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला धक्का बसला आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. भुवनेश्वर…
Read More » -

Asia Cup 2018 Ind vs Pak: …अन् पाकिस्तानी जावयावर भारतीय घसरले!
एकीकडे भारत पाकिस्तान सामन्याचे ऑन आणि ऑफ फिल्ड टेन्शन दिसत असताना नेटकरी मात्र सैराट झाल्याचे चित्र दिसत आहे. भारताला पहिल्या…
Read More »









