महाराष्ट्र
-
..तर मोदींचं अहंकारी सरकार १५ मिनिटेही टिकू शकणार नाही; संजय राऊतांचं विधान
मुंबई | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. त्यापाठोपाठ…
Read More » -
मर्सिडिझ बेंझ महाराष्ट्रात ३ हजार कोटींची गुंतवणूक करणार; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती
मुंबई | जर्मन कार उत्पादक कंपनी मर्सिडीज-बेंझ महाराष्ट्रात ३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी…
Read More » -
भाजप अजितदादांची साथ सोडणार?
मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची कामगिरी सुमार झाली. मिशन ४५ हाती घेणाऱ्या महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्या. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला…
Read More » -
‘शरद पवारांपासून तर ममता बॅनर्जींपर्यंत सगळे आमच्या पंगतीत जेवून गेले’; भाजप नेत्याचं विधान चर्चेत
मुंबई | लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी धक्कादायक निकाल समोर आला. अनेक जागांवर भाजपचे उमेदवार पराभूत झाले. जालन्याचे भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे…
Read More » -
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टाने ठोठावला दंड, काय आहे प्रकरण ?
मुंबई : माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या बदनामी प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना ( उबाठा गटाचे नेते)…
Read More » -
मनसे विधानसभेत स्वबळावर लढणार? पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
मुंबई : लोकसभेलाच पाठिंबा देतेवेळीच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जागावाटपावरुन टीका केली होती. मात्र लोकसभेनंतर विधानसभेत दगाफटका झाल्यास स्वबळावर लढण्याचा…
Read More » -
‘मी पहिला गौप्यस्फोट करतोय, त्यांची सर्व मतं…’, आशिष शेलार यांचा ठाकरे गटाबाबत मोठा दावा
मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार किरण शेलार यांच्यात…
Read More » -
Positive initiative: तळवडे-सहयोगनगरमध्ये प्रलंबित रस्त्यांचे काम अखेर मार्गी!
पिंपरीः तळवडे येथील सुमारे ६०० सदनिकाधारकांना रस्त्यासाठी गेल्या चार वर्षांपासून असलेली प्रतीक्षा अखेर संपली आहे. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार, या रस्त्याच्या…
Read More » -
‘चिंचवडची जागा मीच लढणार’; अश्विनी जगताप ठाम
पिंपरी | चिंचवड विधानसभा मतदारसंघ सध्या महायुतीत भाजपकडे आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी तिथे आमदार आहेत. पण याच…
Read More » -
बांधकाम कामगारांचे प्रश्न तातडीने सोडवा : काशिनाथ नखाते
पिंपरी : महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगाराचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. लोकसभेच्या आचारसंहितेपासून सर्व अर्ज प्रलंबित असल्याने त्यांना वेगवेगळ्या योजनांचे लाभ…
Read More »