महाराष्ट्र
-

दिल्लीत विद्यार्थ्यांवर बेफाम लाठीचार्ज: राज ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका
मुंबई | दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेला बेफाम लाठीचार्ज आणि सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्याच्या पद्धतीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे)…
Read More » -

पिंपरी-चिंचवडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महारक्तदान
शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची माहिती पिंपरी- चिंचवड | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या…
Read More » -

महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय; मुंबई, ठाणे आणि पुण्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’
पुणे | जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर काही काळ विश्रांती घेतलेल्या मान्सूनने महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये…
Read More » -

संतपरंपरेचा वारसा जपत तीर्थक्षेत्रांचा विकास करावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई | संतपरंपरेचे जतन करत आध्यात्मिक वारसा जपत धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र…
Read More » -

पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे २२ जुलै रोजी भव्य राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धा; ४२५ हून अधिक खेळाडूंचा सहभाग
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवार, दिनांक…
Read More » -

निगडीत कचरा टाकण्यास नागरिकांचा तीव्र विरोध; कचरा गाड्या रोखल्या
पिंपरी- चिंचवड | मोशी कचरा प्रक्रिया केंद्रातील दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपात निगडीजवळील देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या ट्रेंचिंग ग्राऊंडवर कचरा साठविण्याचा…
Read More » -

एमआयटी महाविद्यालयात ११४ विद्यार्थ्यांचा सहभाग; व्यसनमुक्त युवा – विकसित भारत जनजागृती कार्यक्रम संपन्न
आळंदी | विद्यार्थी विकास कक्ष, एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, यांच्या वतीने आणि अणुव्रत विश्व भारती सोसायटी यांच्या संयुक्त…
Read More » -

“कॉक्रोच-वॉक्रोचचं हे आंदोलन म्हणजे निव्वळ नौटंकी”, चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान; म्हणाले, “पेपर काय धर्मेंद्र प्रधानांनी फोडला का?”
Chandrashekhar Bawankule : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीतलं वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे जंतरमंतरवर, संसद भवन परिसरात आंदोलकांचा…
Read More » -

पिंपरी-चिंचवडमध्ये ७५ हजार पदवीधर नोंदणी आणि ५ हजार रक्तदानाचे ‘‘लक्ष्य’’
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्त्वात संघटनात्मक कामाला वेग पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी “पदवीधर मतदार नोंदणी आणि रक्तदान ही केवळ मोहीम नसून,…
Read More »









