महाराष्ट्र
-

भाऊबीजनिमित्त पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र; रामटेक बंगल्यावर साजरा केला सण!
मुंबई : भाऊबीजेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन प्रमुख नेते, भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे, एकत्र…
Read More » -

‘एकनाथ शिंदे जिकडे जातील, तिकडे आम्ही जाणार’; गुलाबराव पाटलांच्या विधानाने राजकीय चर्चांना नवे वळण!
मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा रंगली आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र…
Read More » -

गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी कर्तव्यात कसूर करून गोपनीयतेचा भंग केलाय; सर्वप्रथम त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे; आमदार अनिल पाटील यांची मागणी
मुंबई : अजित पवार यांच्या मृत्यूच्या घटनेत घातपात झाल्याचा संशय किंवा त्यासंदर्भातील पुरावे रामदास कदम यांच्याकडे असतील, तर त्यांनी ते…
Read More » -

जनजातीय गौरव दिनानिमित्त PCMC मध्ये ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’ राबवा!
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत ‘जनजातीय गौरव…
Read More » -

मंत्री गणेश नाईक यांच्या शासकीय बंगल्याला आग; एसीमधील शॉर्ट सर्किटचा प्राथमिक अंदाज
मुंबई : दिवाळीच्या सणादरम्यान राज्यभरात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. अशातच मंत्री गणेश नाईक यांच्या पावन गड येथील…
Read More » -

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर सुनेत्रा पवारांचे सूचक विधान; म्हणाल्या, ‘योग्य वेळ आल्यावर सर्व गोष्टी समोर येतील’
मुंबई : राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलेल्या…
Read More » -

पुणे शहराचे नाव ‘फुले नगर’ करा; राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नागपूर : पुणे शहराचे नाव बदलून ‘फुलेनगर’ करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाने केली आहे. महात्मा जोतिराव फुले…
Read More » -

मुंबई विमानतळावरील एकही विमान नवी मुंबईत हलवणार नाही; फडणवीसांचा स्पष्ट निर्णय
मुंबई : मुंबई आणि नवी मुंबई विमानतळांवरील उड्डाणांच्या स्थलांतराबाबत सुरू असलेल्या चर्चेला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे. मुंबई विमानतळावरील एकही…
Read More » -

मंडणगडचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार; ४१.६९ कोटींच्या नळपाणी योजनेचे भूमिपूजन
रत्नागिरी : मंडणगड शहरवासीयांची गेल्या अनेक वर्षांपासूनची पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या…
Read More »









